• होम
  • व्हिडिओ
  • जेलमध्ये कुख्यात गुंडाची बर्थडे पार्टी; केकसह मटणाचा बेत VIDEO VIRAL
  • जेलमध्ये कुख्यात गुंडाची बर्थडे पार्टी; केकसह मटणाचा बेत VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Sep 1, 2019 01:08 PM IST | Updated On: Sep 1, 2019 01:27 PM IST

    बिहार, 01 सप्टेंबर: सीतामंढी जेलमध्ये कुख्यात गुंड पिंटू तिवारी याचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. केक कापण्यापासून मिठाई वाटण्यापर्यंत सेल्पी नाच गाण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जेलमध्ये फोनमधून कोणी काढला आणि फोन नेण्यास परवानगी कशी दिली असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी