छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी घडवला भूसुरुंग स्फोट, 7 जवानांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी घडवला भूसुरुंग स्फोट, 7 जवानांचा मृत्यू

छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित दंतेवाडा जिल्ह्यात भूसुरुंग स्फोट झाला आहे. यात 7 जवान ठार झाले आहेत. तर 2 जवानांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

  • Share this:

20 मे : छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित दंतेवाडा जिल्ह्यात भूसुरुंग स्फोट झाला आहे. यात 7 जवान ठार झाले आहेत. तर 2 जवानांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शहीद जवानांमध्ये 3 जवान हे छत्तीसगढ सशस्त्र सेनामधले आहेत आणि 2 जिल्हा पोलीस अधिकारी आहेत.

डीआयजी नक्षल ऑपरेशन सुंदरराज पी यांनी न्यूज 18 ला दिलेल्या माहितीत सांगितलं की, '7 पोलिस कर्मचारी बचेली-चोलनार मार्गे जात होते. आणि त्याच दरम्यान माओवाद्यांनी चोलनारजवळील रस्त्यावर भूसुरुंग स्फोट घडवला.

या स्फोटात 7 जवान जागीच ठार झाले तर 2 जखमी जवानांना उपचारांसाठी किरंदुल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

First published: May 20, 2018, 1:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading