S M L
  • VIDEO: 'साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या तर डायन'

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 11:46 AM IST | Updated On: May 17, 2019 11:46 AM IST

    रतलाम, 17 मे: माजी महापौर पारस सकलेचा यांनी साध्वी प्रज्ञा यांना डायन संबोधलं आहे. शापानं एखाद्या चांगल्या व्यक्तीचा मृत्यू होत असेल तर शाप देणाऱ्याला डायन म्हटलं जातं. सकलेचा यांनी काँग्रेस उमेदवाराच्या सभेदरम्यान हे वक्तव्य केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close