S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भय्यू महाराजांच्या आत्महत्येपासून ब्लॅकमेलिंगपर्यंत...सेवादार विनायक पहिल्यांदाच कॅमेरासमोर
  • VIDEO: भय्यू महाराजांच्या आत्महत्येपासून ब्लॅकमेलिंगपर्यंत...सेवादार विनायक पहिल्यांदाच कॅमेरासमोर

    News18 Lokmat | Published On: Dec 29, 2018 09:24 AM IST | Updated On: Dec 29, 2018 09:24 AM IST

    भोपाळ, 29 डिसेंबर : आध्यात्मिक गुरू दिवंगत भय्यू महाराज यांचा सेवादार असलेल्या विनायक याने पहिल्यांदाच कॅमेरासमोर येत त्याच्याभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर दिली आहेत. सेवादार विनायक याच्यावर भय्यू महाराजांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी त्यांचा विश्वासू सेवादार विनायक पोलिसांना शरण आला आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. भय्यूजींनी आपली संपूर्ण संपत्तीचे अधिकार त्यांच्या पत्नी किंवा मुलीच्या हाती न देता विनायककडे दिले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close