Elec-widget

धक्कादायक; बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळले!

धक्कादायक; बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळले!

बिहारमध्ये बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

भागलपूर, 06 जून: बिहारमध्ये बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील भागलपूर जिल्ह्यात एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला त्यानंतर आरोपीने संबंधित तरुणीला जिवंत जाळले. भागलपूल जिल्ह्यातील शिवनारायणपूर पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवटोलिया गावात एका 22 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला जाळले. या घटनेत पीडित तरुणी 65 टक्के भाजली आहे. तिला तातडीने जेएलएनएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

धक्कादायक म्हणजे संबंधित तरुणीच्या भाऊजीनेच हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.


VIDEO : 'तर बंड झाल्याशिवाय राहणार नाही', रायगडावर उदयनराजेंचा आक्रमक अवतार

Loading...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 11:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...