Home /News /national /

Belgaum election results: पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव

Belgaum election results: पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव

Belgaum election results live updates: बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा (Belgaum election results) आज निकाल लागला.

    बेळगाव, 06 सप्टेंबर: बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा (Belgaum election results) आज निकाल लागला. या निकालात भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकहाती सत्ता मिळवत भाजपनं बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं. भाजपनं 36 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं. या निवडणुकीसाठी भाजप ताकदीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. भाजपनं जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकीत काँग्रेसनं 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि MIM एक असे उमेदवार विजयी झाले आहेत. किरीट सोमय्यांचा हा Selfie कोणाच्या आलिशान बंगल्याबाहेरचा? भाजपनं पालिका निवडणुकीत बहुमत मिळवून सत्ता काबिज केली. मात्र दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. एकूण 58 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार तर भाजप 55, काँग्रेस 45 जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवार रिंगणात होते. प्रभागनिहाय निकाल 1 इकरा मुल्ला- अपक्ष 2-मुजमिल डोनी काँग्रेस 3-ज्योती कडोलकर काँग्रेस 4- जयतीर्थ सौदत्ती भाजप 5-हाफीझा मुल्ला काँग्रेस 6-संतोष पेडणेकर भाजप 7-शंकर पाटील अपक्ष 8-महंमद संगोळी- काँग्रेस 9-पूजा पाटील अपक्ष 10- वैशाली भातकांडे समिती 11-समीउल्ला माडीवाले काँग्रेस 12-मोदीनसाब मतवाले अपक्ष 13- रेश्मा भैरकदार काँग्रेस 14- शिवाजी मंडोळकर समिती 15- नेत्रावती भागवत भाजप 16- राजू भातकांडे भाजप 17- सविता कांबळे भाजप 18- शाहीदखन पठाण एम आय एम 19- रियाज किल्लेदार अपक्ष 20 शकीला मुल्ला काँग्रेस 21 प्रीती कामकर भाजप 22 रवी सांबरेकर भाजप 23 जयंत जाधव भाजप 24 गिरीश धोंगडी भाजप 25 जरीना फतेखान अपक्ष 26 रेखा हुगार भाजप 27 रवी साळुंके समिती 28 रवी धोत्रे भाजप 29 नितीन जाधव भाजप 30 ब्रामहानंद मिरजकर भाजप 31- वीणा विजापुरे भाजप 32-संदीप जिरग्याल भाजप 33- रेश्मा पाटील भाजप 34 श्रेयस नाकाडी भाजप 35 लक्ष्मी राठोड भाजप 36 राजशेखर डोनी भाजप 37 शामोबिन पठाण काँग्रेस 38 अजीम पटवेगार अपक्ष 39 उदयकुमार उपरी भाजप 40 रेश्मा कामकर भाजप 41 मंगेश पवार भाजप 42 अभिजित जवळकर भाजप 43 वाणी जोशी भाजप 44 आनंद चव्हाण भाजप 45 रूपा चिक्कलदींनी भाजप 46 हणमंत कोंगाली भाजप 47 अस्मिता पाटील अपक्ष 48 बसवराज मोदगेकर समिती 49 दीपाली टोपगी भाजप 50 सारिका पाटील भाजप 51- श्रीशैल कांबळे भाजप 52 खुर्शीदा मुल्ला काँग्रेस 53 रमेश मैलुगोळ भाजप 54 माधवी राघोचे भाजप 55 सविता पाटील भाजप 56 लक्ष्मी लोकरी काँग्रेस 57 शोभा सोमनाचे भाजप 58 प्रिया सातगौडा भाजप
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Belgaum, Election 2021

    पुढील बातम्या