एप्रिलमध्ये 10 दिवस राहतील बँका बंद, जाणून घ्या तारखा

या महिन्यात अनेक सण आल्यामुळे बँका 10 दिवस बंद असतील.

News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2019 04:29 PM IST

एप्रिलमध्ये 10 दिवस राहतील बँका बंद, जाणून घ्या तारखा

1 एप्रिलला सर्व बँका बंद होत्या. कारण इयर एण्डमुळे सर्व बँका आधीच्या रविवारीही सुरू होत्या. या महिन्यात मात्र अनेक सण आल्यामुळे बँका 10 दिवस बंद असतील.

यावेळी रामनवमी आणि बैशाखी शनिवार आणि रविवार असल्यानं या सणाच्या सुट्ट्या गेल्या.

6 एप्रिलला गुढीपाडवा आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गोवा आणि गुजरात इथल्या बँका बंद असतील.

6 एप्रिलला गुढीपाडवा आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि गुजरात इथल्या बँका बंद असतील.

Loading...

15 एप्रिलला हिमाचल डे आहे. त्यादिवशी हिमाचल प्रदेश इथल्या बँका बंद राहतील. बंगाली न्यू इयरला पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा इथल्या बँका बंद राहतील.

17 एप्रिलला महावीर जयंतीनिमित्त जास्तीत जास्त राज्यातल्या बँका बंद राहतील.

19 एप्रिलला गुड फ्रायडे असल्यानं सुट्टी आहे. शिवाय बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतातच. ते आहेत 13 एप्रिल आणि 27 एप्रिल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...