डॉक्टर पत्नीनेच लावली PORN पाहण्याची सवय, नवऱ्याला ऑनलाईन सापडले तिचेच अश्लील VIDEO

डॉक्टर पत्नीनेच लावली PORN पाहण्याची सवय, नवऱ्याला ऑनलाईन सापडले तिचेच अश्लील VIDEO

पत्नीनेच पतीला लावले पॉर्न पाहण्याचे व्यसन, तिचाच परपुरुषासोबतचा सेक्स VIDEO पतीने पाहिला ऑनलाईन.

  • Share this:

बंगळुरू, 06 फेब्रुवारी : पॉर्न आणि त्याचे व्यसन यातून अनेकदा वाद होतात. यातूनच अनेकांच्या वैवाहिक आयुष्यालाही ग्रहन लागते. असाच प्रकार नुकताच बंगळुरूमधील एका शिक्षित जोडप्याचा संसार पॉर्नमुळे मोडकळीस आला. या प्रकरणात मात्र एक विचित्र प्रकार घडला, कारण डॉक्टर पत्नीनेच आपल्या पतीला पॉर्न पाहण्याची सवय लागली. मात्र त्यानंतर याचे व्यसन लागलेल्या पतीला एकदिवशी सर्च करताना आपल्याच पत्नीचे अश्लिल व्हिडिओ दिसले. दरम्यान आता संसार वाचवण्यासाठी या महिला डॉक्टरला पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घ्यावी लागली आहे.

वाचा-अजब गोलमाल! ज्या हॉटेलच्या लॉबीमध्ये बसला त्यालाच 165 कोटींना विकण्याचा रचला कट

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात, 33 वर्षीय महिला डॉक्टर मूळची कोलकात्याची असून तिचा पती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. दोघे एका मॅट्रीमोनियल साइटच्या मदतीने भेटले होते. दोन वर्षांपूर्वीच 2018 मध्ये त्यांचे लग्न झालं होतं. दरम्यान लग्नाआधीच महिलेने आपले एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले होते. मात्र महिलेच्या पॉर्न पाहण्याच्या सवयीमुळे त्यांच्या संसारात विघ्न आले.

वाचा-माटुंगा रेल्वे स्टेशनवर छेडछाड, तरुणाने जबरदस्तीने केलं तरुणीला Kiss

या महिलेने आपल्या पतीलाही पॉर्न पाहण्यास सांगितले. याच दरम्यान तिच्या मोबाईल व्हिडिओ पाहत असताना पतीला आपल्या पत्नीनेच दुसऱ्या पुरुषासोबतचे अश्लिल व्हिडीओ सापडले. यावेळी पत्नीने सावरासावर करत आपल्या आधीच्या प्रियकराने ब्लॅकमेल केल्याचा दावा केला. पत्नीवर विश्वास ठेवल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा नवऱ्याने पत्नीचा आणखी एक व्हिडीओ ऑनलाइन पाहिला. त्यावेळी पत्नीने आपले अनेकांसोबत शरीरसंबंध असल्याचे कबुल केले. या सर्व प्रकारावर चिडलेल्या नवऱ्याने तिला सोडून दिले व स्वतंत्र रहायला सुरुवात केली. दरम्यान आता हा सगळा प्रकार पोलिसांपर्यंत गेला आहे. सध्यपरिस्थितीत नवऱ्याला घटस्फोट हवा आहे तर, पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला आहे.

वाचा-प्रेयसीच्या घरात रात्री सापडला प्रियकर, नातेवाईकांनी कुऱ्हाडीने केली हत्या

First published: February 6, 2020, 10:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या