Home /News /national /

VIDEO: टीएमसी कार्यकर्त्यांची दादागिरी, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंना धक्काबुकी

कोलकाता, 19 मे: केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंना टीएमसी कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. सुप्रियो हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते. यानंतर ते काही काळ मतदानकेंद्राबाहेर थांबल्यानंतर टीएमसी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यामुळं काही काळ मतदानकेंद्राबाहेर गदारोळ निर्माण झाला होता. अखेर बाबुल सुप्रियो कारमधून निघून गेल्यानंतर हा गोंधळ शांत झाला.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: BJP, Election 2019, Lok sabha election 2019, TMC

    पुढील बातम्या