चुरशी लढाई: सायकलवाला बबुआ vs रिक्षावाला निरहुआ, पाहा SPECIAL REPORT

उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये यंदा भन्नाट राजकीय सामना रंगणार आहे.सायकलवाला बबुआ आणि रिक्षावाला निरहुआ यांच्यात थेट लढत आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना आझमगढ लोकसभा मतदारसंघात रोखण्यासाठी भाजपनं भोजपूरी सिनेमाचा सुपरस्टार दिनेश लाल यादव अर्थात निरहुआला मैदानात उतरवलंय आहे.

  • Share this:

First published: April 5, 2019, 11:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading