S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जयाप्रदांनंतर आझम खान यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
  • VIDEO: जयाप्रदांनंतर आझम खान यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 02:39 PM IST | Updated On: Apr 15, 2019 02:41 PM IST

    लखनौ, 15 एप्रिल: वाद आणि आझम खान हे जणू समीकरणच झालं आहे. जयाप्रदा यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आझम खान यांनी जरी सारवासारव केली असली तरी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यानं आझम खान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जयाप्रदांवर वक्तव्य करणं आझम खान यांना चांगलंच भोवलं तरीही पुन्हा आझम खान यांनी उद्दाम वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close