अयोध्या, 5 ऑगस्ट : रामजन्मभूमीत आज ऐतिहासिक सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचं भूमिपूजन केलं. तत्पूर्वी त्यांनी वृक्षारोपण केलं. पूजेअगोदर मोदींनी श्रीरामाला साष्टांग दंडवत घातलं. तो VIDEO सोशल मीडियावर VIRAL होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.