मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता

VIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता

लेह, 18 जानेवारी : जम्मू- काश्मीरमध्ये तुफान हिमवर्षाव सुरू आहे आणि याचा मोठा फटका लडाखला गेलेल्या पर्यटकांना बसतो आहे. खार्दुंग लाच्या रस्त्यावर हिमस्खलन होऊन बर्फाच्या ढिगाऱ्याखाली एका गाडीतले 10 जण अडकले. या SUV गाडीवर हिमकडा कोसळला त्यातल्या चौघांचा मृत्यू झाला असून 6 जण अद्याप बेपत्ता आहेत. काश्मीर खोऱ्यात पुढचे काही तास हिमवादळ आणि बर्फवृष्टी होऊन हिमस्खलनाचाही धोका असल्याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Avalanche, Kashmir, Ladakh, Leh, Snow