• Special Report : अब की बार...राहुल गांधी सुसाट

    News18 Lokmat | Published On: Dec 12, 2018 09:35 AM IST | Updated On: Dec 12, 2018 09:35 AM IST

    मुंबई, 12 डिसेंबर : काँग्रेसचे पप्पू म्हणून भाजपकडून हिणवल्या जाणाऱ्या राहुल गांधी यांनी त्यांचं नेतृत्त्व सिद्ध केलं आहे. भाजपच्या विखारी टीकेला शब्दातून उत्तर देण्याऐवजी, त्यांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही मोठी राज्य सर करून भाजपला सणसणीत चपराक लगावली आहे. मध्यप्रदेश ,राजस्थान आणि छत्तीसगडमधला निकालानंतर उडालेला गुलाल म्हणजे काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या डोळ्यात घातलेलं अंजनच म्हणावं लागेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading