• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 10:23 AM IST | Updated On: Jul 17, 2019 10:24 AM IST

    कांचनजुरी, 17 जुलै: आसाममधल्या पुराचा फटका काझीरंगा अभयारण्याला बसला आहे. जगप्रसिद्ध एकशिंगी गेंड्यांचं वास्तव्य या अभयारण्यात आहे. अभयारण्य जलमय झाल्यानं जीव वाचवण्यासाठी गेंड्यांची धडपड सुरू आहे. असंच एक गेंड्याचं पिल्लू पुराच्या पाण्यात जीव वाचवण्यासाठी धडपड करत होतं. या गेंड्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी मग वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तातडीनं धाव घेत या पिल्लाला वाचवलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading