• होम
  • व्हिडिओ
  • छोट्या एक शिंगी गेंड्याची मोठी अंघोळ, शॉवर बाथचा VIDEO व्हायरल
  • छोट्या एक शिंगी गेंड्याची मोठी अंघोळ, शॉवर बाथचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 02:11 PM IST | Updated On: Jul 20, 2019 02:11 PM IST

    आसाम, 20 जुलै: काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये पूर आला होता. पुरात अडकलेल्या एक शिंगी गेंड्याला बाहेर काढल्यानंतर अंघोळीसाठी खास शॉवरची सोय करण्यात आली. यावेळी एक शिंगी गेंडा शॉवरखाली अंघोळीची मजा घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी