• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडताच तरुणाने पेटवली बाईक
  • VIDEO: ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडताच तरुणाने पेटवली बाईक

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 12:03 PM IST | Updated On: Sep 6, 2019 12:03 PM IST

    नवी दिल्ली, 06 सप्टेंबर: वाहतुकीचे नियम अधिक कठोर केल्यानं त्याचा चांगलाच दंड भरावा लागत आहे. मद्यधुंद अवस्थेत बाईक चालवणाऱ्या तरुणाला वाहतूक पोलिसांनी अडवलं आणि दंड भरण्यास सांगितला. या माथेफीरु तरुणाने चक्क स्वत:च्याच बाईकला आग लावली. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी