मराठी बातम्या /बातम्या /देश /

अरविंद केजरीवाल यांनी मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेला घातली साद

अरविंद केजरीवाल यांनी मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेला घातली साद

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेला साद घातली आहे. 12 जानेवारीला केजरीवाल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत.

09 जानेवारी : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेला साद घातली आहे. 12 जानेवारीला केजरीवाल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठीतून ट्विट करत आपल्या कार्यक्रमाबाबतची माहिती दिली आहे. सिंधखेडराजा इथे केजरीवाल सभा घेणार असल्याची माहिती आहे.

सुरूवातीला पोलिसांनी केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारली होती. आता पोलिसांनी या सभेला परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठीतून ट्विट करत आपल्या कार्यक्रमाबाबतची माहिती दिली आहे. 'नमस्कार,राजमाता जिजाऊ जयंती दिनी १२ जानेवारीला , महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद साधायला मी सिंदखेड राजा येथे येत आहे.', असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

First published:

Tags: Arvind kejariwal, Marathi, Tweet, अरविंद केजरीवाल, मराठी ट्विट