• होम
  • व्हिडिओ
  • 'असा नेता होणे नाही'; गिरीश महाजन, पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया
  • 'असा नेता होणे नाही'; गिरीश महाजन, पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 02:40 PM IST | Updated On: Aug 24, 2019 03:38 PM IST

    नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी निधन झालं. एम्स रुग्णालयात दुपारी 12.07 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 66 वर्षांचे होते. 'असा नेता होणे नाही', अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण आणि गिरीश महाजन यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी