अरुण जेटली डायलेसिसवर, किडनी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया लांबणीवर

अरुण जेटली डायलेसिसवर, किडनी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया लांबणीवर

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सध्या डायलेसिसवर आहेत. यामुळे किडनी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया लांबणीवर पडलीये. शस्त्रक्रियेसाठी आता निश्चित तारीख नाहीये.

  • Share this:

09 एप्रिल : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सध्या डायलेसिसवर आहेत. यामुळे किडनी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया लांबणीवर पडलीये. शस्त्रक्रियेसाठी आता निश्चित तारीख नाहीये. ती कधीही होऊ शकते.

जेटलींना सध्या कुणालाही भेटू दिलं जात नाहीये. संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टर खूप काळजी घेतायेत. त्यांना एम्सच्या कार्डियो-न्युरो टॉवरमध्ये ठेवण्यात आलंय. किडनी ट्रान्सप्लँटची सर्व औपचारिकता पूर्ण झालीये.किडनी डोनरची ओऴख मात्र गुप्त ठेवण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2018 09:15 AM IST

ताज्या बातम्या