• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं AIIMS रुग्णालयात निधन
  • VIDEO: भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं AIIMS रुग्णालयात निधन

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 01:20 PM IST | Updated On: Aug 24, 2019 01:20 PM IST

    नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झाले. ते 66 वर्षाचे होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने AIIMSमध्ये दाखल करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी