S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राफेल करार VIDEO: राहुल गांधींचा थेट मोदींवर आरोप, अरूण जेटलींचं जोरदार प्रत्युत्तर
  • राफेल करार VIDEO: राहुल गांधींचा थेट मोदींवर आरोप, अरूण जेटलींचं जोरदार प्रत्युत्तर

    Published On: Jan 2, 2019 02:54 PM IST | Updated On: Jan 2, 2019 03:07 PM IST

    नवी दिल्ली, 2 जानेवारी: राहुल गांधी राफेलबाबतच्या ऑडिओ क्लिपची प्रमाणितता सिद्ध करू शकले नाहीत. या प्रकरणात ते खोटे बोलत आहेत, असं म्हणत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, राफेल कराराबातची महत्त्वाची फाईल माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे आहे, असा दावा करत काँग्रेसने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. जारी केलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये गोव्यातील भाजपचे मंत्री विश्वजीत राणे यांनी एक मोठा खुलासा केला आहे, असंही काँग्रेसचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close