• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO गर्दीचा फायदा घेत खिसे कापणाऱ्या चोराला या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला बेदम चोप
  • VIDEO गर्दीचा फायदा घेत खिसे कापणाऱ्या चोराला या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला बेदम चोप

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 06:26 PM IST | Updated On: Jul 2, 2019 06:26 PM IST

    फरिदाबाद, 2 जुलै : हरियाणा काँग्रेसच्या प्रवक्त्याची हत्या झाली. त्याचा निषेध करायला जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबर धक्काबुक्की सुरू होती. त्या गदारोळातच एक खिसेकापू कुणाचं तरी पाकीट मारून पळाला. पण चोरी लक्षात येताच कार्यकर्ते त्याच्या मागे लागले आणि चोराला बेदम मारहाण केली. त्या वेळी पोलीससुद्धा तिथे उपस्थित होते. पण त्याची तमा न बाळगता किंवा पोलिसांच्या ताब्यात न देता चिडलेल्या कार्यकर्त्यांनी चोराला लाथा-बुक्क्यांनी मारलं. शेवटी पोलिसांनीच त्या चोराला जमावाच्या ताब्यातून सोडवलं आणि अटक केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading