हरमनच्या नव्या सिनेमात झळकणार नामवंत क्रिकेटर्स

28 डिसेंबर पिया हिंगोरानीहरमन बावेजाचा लव्ह स्टोरी 2050 हा पहिलाच सिनेमा फ्लॉप झाला. पण त्यात अडकून न राहता आता तो त्याच्या पुढच्या सिनेमाच्या तयारीला लागला आहे. अमृता राव आमि अनुपम खेर यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचं नाव आहे व्हिक्ट्री. हरमन बावेजाने नुकताच त्याच्या व्हिक्ट्री या सिनेमाचा फस्ट लुक सगळ्यांसमोर आणला आहे. एका लहान गावातला मुलगा, देशाच्या क्रिकेट टीममध्ये सामील होण्याची त्याची स्वप्नं अशी या सिनेमाची स्टोरीलाईन आहे. या सिनेमात अमृता राव आणि अनुपम खेर हे दोघेही मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. पण या व्यतिरिक्त क्रिकेट जगातातले बिग बॉस म्हणजे ब्रेट ली , मुरलीधरन , जयसूर्या आणि हरभजन सिंग यांच्यासोबत हरमन बावेजा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

  • Share this:

First published: December 28, 2008, 1:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या