महाबजेट : हे महाग, हे स्वस्त

20 मार्चराज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचं महाबजेट सादर केलं. या बजेटमध्ये दुष्काळग्रस्तांना दिलासा दिलाय. पण दुसरीकडे या बजेटमध्ये सोनं चांदी आणि मौल्यवान धातूवर 1 ऐवजी 1.10 टक्के कर वाढवण्यात आला आहे. तसंच आरोग्यास अपायकारक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाना आळा बसावा यासाठी सिगारेट कर 20 वरून 25 टक्के करण्यात आला आहे. विडीवरही 5 वरून 12 टक्के कर वाढवण्यात आला आहे. त्यापाठोपाठ सौंदर्य प्रसाधन, सोनं-चांदी, दारू, बीअर महागणार आहे. तर स्वस्ताची बाजू म्हणजे ह्रदय शस्त्रक्रिया उपकरणं, वॉटर मिटर, ब्रँडेड तांदूळ, अपंगांची वाहनं स्वस्त होणार आहे.हे महाग- देशी मद्य, विदेशी मद्य महागले- सोने,चांदी,हिरे महागणार - औद्योगिक वापर्‍याची कापडं महागणार- सिगारेट, विडी महागणार- लॉटरी महागणार- औद्योगिक वापर्‍याच्या कापडावर साडे 5 टक्के कर- विडीवरचा कर 5 वरून 12 टक्क्यांवर- सिगारेटवरील कर 20 वरून 25 टक्क्यांवर- ऊस खरेदीवर 3 वरून 5 टक्के वाढ- साखर महागणार- पेव्हर ब्लॉक महागणार हे स्वस्त- ह्रदय शस्त्रक्रिया उपकरणं स्वस्त- फर्निशिंग कापडावरच्या आंतरराज्य खरेदी विक्रीवरचा कर माफ- वॉटर मिटर स्वस्त- तांदुळ करमुक्त असल्यानं राईस ब्रँडही करमुक्त- अपंगांची वाहनं स्वस्त- हळद,मिरची,चिंच स्वस्त- ट्रॅक्टर स्वस्त- उत्खनन यंत्र स्वस्त- दूध, गहू, डाळ, पीठ, चहा, बेदाणे, मीठ, खजूर स्वस्त

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2013 04:28 PM IST

महाबजेट : हे महाग, हे स्वस्त

20 मार्च

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचं महाबजेट सादर केलं. या बजेटमध्ये दुष्काळग्रस्तांना दिलासा दिलाय. पण दुसरीकडे या बजेटमध्ये सोनं चांदी आणि मौल्यवान धातूवर 1 ऐवजी 1.10 टक्के कर वाढवण्यात आला आहे. तसंच आरोग्यास अपायकारक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाना आळा बसावा यासाठी सिगारेट कर 20 वरून 25 टक्के करण्यात आला आहे. विडीवरही 5 वरून 12 टक्के कर वाढवण्यात आला आहे. त्यापाठोपाठ सौंदर्य प्रसाधन, सोनं-चांदी, दारू, बीअर महागणार आहे. तर स्वस्ताची बाजू म्हणजे ह्रदय शस्त्रक्रिया उपकरणं, वॉटर मिटर, ब्रँडेड तांदूळ, अपंगांची वाहनं स्वस्त होणार आहे.हे महाग- देशी मद्य, विदेशी मद्य महागले- सोने,चांदी,हिरे महागणार - औद्योगिक वापर्‍याची कापडं महागणार- सिगारेट, विडी महागणार- लॉटरी महागणार- औद्योगिक वापर्‍याच्या कापडावर साडे 5 टक्के कर- विडीवरचा कर 5 वरून 12 टक्क्यांवर- सिगारेटवरील कर 20 वरून 25 टक्क्यांवर- ऊस खरेदीवर 3 वरून 5 टक्के वाढ- साखर महागणार- पेव्हर ब्लॉक महागणार हे स्वस्त- ह्रदय शस्त्रक्रिया उपकरणं स्वस्त- फर्निशिंग कापडावरच्या आंतरराज्य खरेदी विक्रीवरचा कर माफ- वॉटर मिटर स्वस्त- तांदुळ करमुक्त असल्यानं राईस ब्रँडही करमुक्त- अपंगांची वाहनं स्वस्त- हळद,मिरची,चिंच स्वस्त- ट्रॅक्टर स्वस्त- उत्खनन यंत्र स्वस्त- दूध, गहू, डाळ, पीठ, चहा, बेदाणे, मीठ, खजूर स्वस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2013 04:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...