• होम
  • व्हिडिओ
  • पंतप्रधानपद, सीबीआय लोकपालच्या कक्षेतच पाहिजे - जेटली
  • पंतप्रधानपद, सीबीआय लोकपालच्या कक्षेतच पाहिजे - जेटली

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Dec 11, 2011 03:05 PM IST | Updated On: Dec 11, 2011 03:05 PM IST

    11 डिसेंबरलोकपालबाबत टीम अण्णांनी केलेल्या जवळपास सगळ्या मागण्यांना भाजपने पाठिंबा दिला. त्याचबरोबर संसदेने देशाला दिलेले वचन स्थायी समितीने पाळलेलं नाही असा आरोपही अरुण जेटली यांनी केलंय. जंतरमंतरवर झालेल्या महाचर्चेत अरुण जेटली यांनी भाजपची ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी नागरिकांची सनद, कनिष्ठ कर्मचारी, पंतप्रधानपद आणि सीबीआय लोकपालच्या कक्षेतच पाहिजे या जनलोकपालच्या सर्व मुख्य मागण्यांना भाजपचा पाठिंबा दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी