BREAKING लोकप्रिय गायक दलेर मेहंदी भाजपमध्ये

BREAKING लोकप्रिय गायक दलेर मेहंदी भाजपमध्ये

प्रसिद्ध गायक- संगीतकार आणि हिंदी चित्रपटसंगीतात पंजाबी पॉप लोकप्रिय करणारे कलाकार दलेर मेहंदी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 एप्रिल : प्रसिद्ध गायक- संगीतकार आणि हिंदी चित्रपटसंगीतात पंजाबी पॉप लोकप्रिय करणारे कलाकार दलेर मेहंदी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पश्चिम दिल्लीचे भाजप उमेदवारी हंसराज आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत मेहंदी यांनी पक्षप्रवेश केला.

दलेत मेहंती यांना कुठल्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवणार याबाबत अद्याप काही निश्चित झालेलं नाही.

First published: April 26, 2019, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading