कुलवधू- झी मराठीवरची मेगा मालिका (भाग 2)

झी मराठीवर 17 नोव्हेंबरपासून ' कुलवधू ' ही मेगा मालिका सुरू झाली आहे. सुलभा देशपांडे, सदाशिव अमरापूरकर, आशालता वाबगांवकर, मिलिंद गुणाजी, निशिगंधा वाड, सुबोध भावे हे मराठी आणि हिंदीतले मोठ्या पडद्यावरचे कलाकार ' कुलवधू 'त दिसणार आहेत. त्यानिमित्ताने ' शो टाइम'मध्ये सुलभा देशपांडे, सुबोध भावे आणि सई रानडेशी बातचीत केली होती. ती शेजारच्या व्हिडिओवर पाहता येईल.

  • Share this:

First published: November 17, 2008, 4:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या