Elec-widget

विश्वं पृथ्वीचं

विश्वं पृथ्वीचं

7 नोव्हेंबरपासूनच 'पृथ्वी थिएटर'च्या दिवाळीला सुरुवात झाली होती. कारण 7 ते 16 नोव्हेंबर 2008 पृथ्वी थिएटरमध्ये पृथ्वी महोत्सव झाला होता. तो सत्यदेव दुबेजींना समर्पित करण्यात आला होता. त्यावेळी सत्यदेव दुबे म्हणाले होते - "माझी आज पासष्टी उलटली आहे, पण तरीही आज मी माझं प्रत्येक काम मी एन्जॉय करत आहे. कारण ते मला आवडतं. मला तरुण खूप एनर्जी देतात. मी कधीही मुलामुलींमध्ये भेदभाव केला नाही. सगळ्यांशी समानतेने वागलो. मुलींच्या बाबतीत मी माझी एक मर्यादा आखली आहे. जीवनात माझ्या समोर जे जे म्हणून आलं, तेते मी स्वीकारत आलो आहे. " अशा या अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्वाला समर्पित केलेल्या महोत्सवाचा वेध मकरंद देशपांडे यांनी घेतला आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2008 11:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com