तयारी कॅटची

तयारी कॅटची

भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे इथे एमबीए केलेल्या हुशार उमेदवारांची मागणी वाढत आहे. एमबीएसाठी जर आयआयएमसारख्या किंवा आयआयएमची मान्यता असलेल्या चांगल्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर सीईटी, झॅट, मॅटसारख्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. आता एमबीएसाठी कॅटची परीक्षाही प्रमाण परीक्षा केली आहे. कॅट (CAT) म्हणजे कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट. नोव्हेंबरच्या तिस-या रविवारी कॅटची परीक्षा घेतली जाते. त्यानिमित्ताने कॅट परीक्षेविषयीची माहिती ‘टेकऑफ’मध्ये दिली गेली. कॅट परीक्षेच्या तयारीचं मार्गदर्शन करण्यासाठी 'टेक ऑफ'मध्ये पराग चितळे आले होते. ते सीपीएलसी या संस्थेचे डायरेक्टर आहेत. पराग चितळे स्वत: एमबीए पदवीधर आहेत. सीपीएलसी या संस्थेमार्फत एमबीएचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं जातं. त्यांचे काही विद्यार्थी आयआयएमला ही सिलेक्ट झाले आहेत. कॅटच्या तयारीसाठी इंग्रजी भाषा, बुध्दीमत्ता लागतेच आणि त्याबरोबरीने अ‍ॅप्टीट्युट टेस्टही द्यावी लागते. यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो उत्तर सोडवण्याचा वेग.'कॅट'च्या परीक्षेसाठी वयाची अट नाही. कोणत्याही फिल्डमधलं गॅ्रज्युएशन पूर्ण केल्यावर या परीक्षेची तयारी करता येते. सर्वात महत्त्वाची बाब आहे ती इंग्रजी भाषेची. इंग्रजीचा व्यवस्थित अभ्यास केल्यावर कोणीही त्यावर प्रभुत्व मिळवू शकतं. इंग्रजीबरोबर आपलं व्यक्तिमत्त्व कसं असावं याचंही प्रशिक्षण घ्यावं लागतं. भारतातल्या एकूण 1300 कॉलेजमध्ये एमबीएचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यात 70 कॉलेजटॉपलिस्टमध्ये आहेत. या कॉलेजमधल्या अ‍ॅडमिशनसाठी CAT परीक्षेचे मार्कस् महत्त्वाचे आहेत. चांगल्या इन्स्टिट्युटमधून MBA केलेल्या विद्यार्थाला सुरुवातीला वर्षाला 7 लाखांपर्यंत पगार मिळतो. इंजिनिअर, डॉक्टर किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर (ग्रॅज्युएट)MBAकरून आपल्या नोकरीत बढती मिळवू शकतो. पण यासर्वासाठी CAT च्या परीक्षेची तयारी वर्षभर आधीपासूनच सुरू करावी लागते.कॅटची तयारी करताना... कॅट ही परीक्षा नोव्हेंबरच्या तिस-या रविवारी घेतली जाते.या परीक्षेसाठी पदवी परीक्षेत (ग्रॅज्युएशन) कमीत कमी 50 टक्के हवेत.300 मार्कांची परीक्षा तीन भागात विभागलेली असते.अ‍ॅप्टिट्युट टेस्ट , बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी व्हर्बल प्रश्न असतात.अडीच तासांत 75 प्रश्न सोडवायचे असतात. चुकीच्या उत्तराला निगेटीव्ह मार्किंग असतं.वेबसाईट-www.catiim.inजीमेट (JMET) जॉइण्ट मॅनेजमेण्ट एण्टरन्स टेस्ट.परदेशात जाऊन एमबीए करायचं असेल तर जीमेट ही परीक्षा द्यावी लागते. दरवर्षी डिसेंबरच्या दुस-या रविवारी होते.या परीक्षेसाठी पदवी परीक्षेत (ग्रॅज्युएशन) कमीत कमी 50 टक्के गुण हवेत.या परीक्षेसाठी 150 प्रश्न असतात. ते 4 भागात विभागलेले असतात. चुकीच्या उत्तराला निगेटीव्ह मार्किंग असतं. SNAP, IIFT, NMAT, NMAT, XLRI याही मॅनेजमेंटच्या काही परीक्षा आहेत. कॅटचा अभ्सास केल्यावर याही परीक्षा देता येतात. कारण कॅटचा अभ्यासक्रम आणि या परीक्षांचा अभ्यासक्रम थोडाफार सारखाच असतो. SNAP सिम्बायोसिस अ‍ॅप्टिट्युड टेस्ट.दरवर्षी डिसेंबरच्या तिस-या रविवारी होते. यंदा ही परीक्षा 21 डिसेंबरला आहे. या परीक्षेसाठी पदवी परीक्षेत (ग्रॅज्युएशन) कमीत कमी 50 टक्के हवेत.2 तासात 150 प्रश्न सोडवायचे असतात.प्रश्न 4 भागात विभागलेले असतात. इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता ,क्वान्टचुकीच्या उत्तराला निगेटीव्ह मार्किंग असतं. वेबसाईट- www.snaptest.orgIIFT इंडियन इन्स्टिट्युट ऑफ फॉरेन ट्रेड. ही संस्था आहे. या संस्थेची परीक्षा IIFT या नावाने ओळखली जाते. यंदा परीक्षा 23 नोव्हेंबरला आहे.दरवर्षी नोव्हेंबरच्या चौथ्या रविवारी होते. या परीक्षेसाठी पदवी परीक्षेत (ग्रॅज्युएशन) कमीत कमी 50 टक्के हवेत.चार भागात विभागलेले 200 प्रश्न असतात. ते 2 तासांत सोडवावे लागतात. इंग्रजी भाषा,सामान्य ज्ञान,बुद्धिमत्ता ,क्वान्टचुकीच्या उत्तराला निगेटीव्ह मार्किंगवेबसाईट-www.iift.eduNMAT नॅशनल मॅनेजमेण्ट अ‍ॅप्टीट्युट टेस्टडिसेंबरच्या शेवटच्या रविवारी ही परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा 28 डिसेंबरला आहे. या परीक्षेसाठी पदवी परीक्षेत (ग्रॅज्युएशन) कमीत कमी 50 टक्के हवेत.3 भागात विभागलेले 150 प्रश्न असतात. वेळ-2 तासइंग्रजी भाषा, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चुकीच्या उत्तराला निगेटीव्ह मार्किंगवेबसाईट- www.nmims.eduXLRI झॅट अ‍ॅडमिशन टेस्ट . जानेवारी महिन्यात ही परीक्षा होते. यंदाची परीक्षा 4 जानेवारीला आहे. या परीक्षेत 4 भागात विभागलेले 150 प्रश्न असून ते 2 तासांत सोडवायचे.इंग्रजी भाषा,सामान्यज्ञान,बुद्धिमत्ता ,क्वान्टचुकीच्या उत्तराला निगेटीव्ह मार्किंग असतं.वेबसाईट-www.xlri.edu

  • Share this:

First published: November 8, 2008, 12:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या