यात्रेदरम्यान पाण्याची टाकी कोसळून 4 जणांचा मृत्यू

यात्रेदरम्यान पाण्याची टाकी कोसळून 4 जणांचा मृत्यू

11 मार्चनंदुरबार : येथे यात्रेदरम्यान मंदिर परिसरातील पाण्याची टाकी कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इथल्या रंजनपुरा इथं यात्रा भरली असताना रात्री दोन वाजता पाण्याची टाकी कोसळली आणि यात चार जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश इथूनही हजारो भाविक इथं येत असतात. मंदिर ट्रस्टनं बांधलेली ही टाकी कोसळली. दरम्यान जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Share this:

11 मार्च

नंदुरबार : येथे यात्रेदरम्यान मंदिर परिसरातील पाण्याची टाकी कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इथल्या रंजनपुरा इथं यात्रा भरली असताना रात्री दोन वाजता पाण्याची टाकी कोसळली आणि यात चार जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश इथूनही हजारो भाविक इथं येत असतात. मंदिर ट्रस्टनं बांधलेली ही टाकी कोसळली. दरम्यान जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2013 10:16 AM IST

ताज्या बातम्या