S M L

लाच प्रकरणी शिवाजीराव मोघेंवर खटला चालवा -कोर्ट

01 सप्टेंबर42 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यावर खटला चालविण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यवतमाळच्या सत्र न्यायालयाने हे आदेश दिले आहे. कुर्ली गावचे सरपंच अयानुद्दीन सोलंकी यांना शाळेच्या परवानगीसाठी मोघे यांच्या पीएकडे 42 लाख रुपये दिले होते. पण पैसै दिल्यानंतरही परवानगी मिळाली नाही, याबाबत सोळंकी यांनी पोलिसात तक्रार केली होती. अखेर या प्रकरणी कोर्टाने खटला दाखल चालविण्याचे आदेश दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2012 12:04 PM IST

लाच प्रकरणी शिवाजीराव मोघेंवर खटला चालवा -कोर्ट

01 सप्टेंबर

42 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यावर खटला चालविण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यवतमाळच्या सत्र न्यायालयाने हे आदेश दिले आहे. कुर्ली गावचे सरपंच अयानुद्दीन सोलंकी यांना शाळेच्या परवानगीसाठी मोघे यांच्या पीएकडे 42 लाख रुपये दिले होते. पण पैसै दिल्यानंतरही परवानगी मिळाली नाही, याबाबत सोळंकी यांनी पोलिसात तक्रार केली होती. अखेर या प्रकरणी कोर्टाने खटला दाखल चालविण्याचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2012 12:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close