नांदेडमध्ये गर्भपात प्रकरण उघडकीस, डॉक्टर फरार

02 जूलैबीड, जळगाव, सोलापूरनंतर आता गर्भपाताचे प्रकरण नांदेडमध्ये उघडकीस आलंय. नांदेडला महावीर सोसायटीत असलेल्या राधिका हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा डॉ. मंगला देशमुख यांनी दोन महिलांचा गर्भपात केल्याचं सिव्हिल सर्जनच्या तपासणीत उघडकीस आलंय. वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गर्भपाताबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल झाल्यावर डॉ. देशमुख फरार झाल्या आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले, असे दाखवण्यात येते. मात्र प्रत्यक्षात राजकीय दबावापोटी पोलीस काहीच कारवाई करीत नाहीत अशी चिन्ह दिसत आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2012 09:32 AM IST

नांदेडमध्ये गर्भपात प्रकरण उघडकीस, डॉक्टर फरार

02 जूलै

बीड, जळगाव, सोलापूरनंतर आता गर्भपाताचे प्रकरण नांदेडमध्ये उघडकीस आलंय. नांदेडला महावीर सोसायटीत असलेल्या राधिका हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा डॉ. मंगला देशमुख यांनी दोन महिलांचा गर्भपात केल्याचं सिव्हिल सर्जनच्या तपासणीत उघडकीस आलंय. वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गर्भपाताबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल झाल्यावर डॉ. देशमुख फरार झाल्या आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले, असे दाखवण्यात येते. मात्र प्रत्यक्षात राजकीय दबावापोटी पोलीस काहीच कारवाई करीत नाहीत अशी चिन्ह दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2012 09:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...