मंत्रालयाची नवी इमारत बांधावी - पवार

मंत्रालयाची नवी इमारत बांधावी - पवार

22 जूनराज्याच्या राजधानीत मुख्यप्रशासन इमारतीला लवकरच 50 वर्ष पूर्ण होतं आहे. पण काल मंत्रालयाला लागलेली आग दुर्देवी होती. सध्याची वास्तू भस्मसात झाली आहे. आता सरकारने स्वत:च्या हिंमतीवर नवी इमारत बांधावी असा सल्ला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिला. मात्र, यासाठी सरकारने कोणाच्या कुबड्या घेऊ नये. कोणत्याही बिल्डर,कंत्राटदाराचा हात याला लागता कामा नये. आलेल्या अडचणीवर मात करत प्रशासन सक्रिय असल्याचा संदेश लोकांना द्यावा असंही पवार म्हणाले. शरद पवार यांनी आज मंत्रालयाची पाहणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संबंधित बातम्या मंत्रालयाच्या आगीची न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी-गडकरी जीवाची बाजी लावून राखली राष्ट्रध्वजाची शान सीएमसाहेबांचं चेंबर कसं काय वाचलं ?- अजित पवार मंत्रालय काल आणि आज सर्व फाईल सुरक्षित, मंत्रालयाचे कामकाज विधानभवनातून -CM सव्वा दोन लाख फाईलींची माहिती सुरक्षित - मुख्यमंत्री मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतच अक्षम्य चुका मंत्रालयाच्या आगीत तिघांचा मृत्यू आगीची क्राईम ब्रँच चौकशी होणार - मुख्यमंत्री 'आदर्श'ची कागदपत्र सुरक्षित ?

  • Share this:

22 जून

राज्याच्या राजधानीत मुख्यप्रशासन इमारतीला लवकरच 50 वर्ष पूर्ण होतं आहे. पण काल मंत्रालयाला लागलेली आग दुर्देवी होती. सध्याची वास्तू भस्मसात झाली आहे. आता सरकारने स्वत:च्या हिंमतीवर नवी इमारत बांधावी असा सल्ला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिला. मात्र, यासाठी सरकारने कोणाच्या कुबड्या घेऊ नये. कोणत्याही बिल्डर,कंत्राटदाराचा हात याला लागता कामा नये. आलेल्या अडचणीवर मात करत प्रशासन सक्रिय असल्याचा संदेश लोकांना द्यावा असंही पवार म्हणाले. शरद पवार यांनी आज मंत्रालयाची पाहणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

संबंधित बातम्या

मंत्रालयाच्या आगीची न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी-गडकरी जीवाची बाजी लावून राखली राष्ट्रध्वजाची शान सीएमसाहेबांचं चेंबर कसं काय वाचलं ?- अजित पवार मंत्रालय काल आणि आज सर्व फाईल सुरक्षित, मंत्रालयाचे कामकाज विधानभवनातून -CM सव्वा दोन लाख फाईलींची माहिती सुरक्षित - मुख्यमंत्री मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतच अक्षम्य चुका मंत्रालयाच्या आगीत तिघांचा मृत्यू आगीची क्राईम ब्रँच चौकशी होणार - मुख्यमंत्री 'आदर्श'ची कागदपत्र सुरक्षित ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2012 09:50 AM IST

ताज्या बातम्या