लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मोठी घोषणा करण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मोठी घोषणा करण्याची शक्यता

ही पत्रकार परिषद सकाळी साडेदहा वाजता होणार होती. पण आता या पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आली असून 1 वाजता होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मार्च : लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांत महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे थोड्याच वेळात मोठी राजकीय घोषणा करण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांची नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद होणार आहे. खरंतर ही पत्रकार परिषद सकाळी साडेदहा वाजता होणार होती. पण आता या पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आली असून 1 वाजता होणार आहे. राहुल गांधी या पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करतील, असं वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलं आहे. पण ही घोषणा नेमकी काय असणार, याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, आज राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेची वेळ बदलल्याने भाजपने त्यांना टोला लगावला होता. 'राहुल गांधी सकाळी लवकर उठत नसावेत. म्हणून पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आली. असो, सकाळी-सकाळी खोट्या गोष्टी पसरवणं चांगलं नसतंच.

VIDEO : सुर्यमुखी कार्यकर्त्यांनो, अजित पवारांनी टोचले कान

First published: March 22, 2019, 12:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading