नागपुरात रिलायन्सची लवकरच गुंतवणूक - अंबानी

03 फेब्रुवारीनागपूरच्या आसपास रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेट लवकरच मोठी गुंतवणूक करणार असल्याचं उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे. नागपूरच्या आयएमटीच्या दीक्षात समारंभात उद्योगपती मुकेश अंबानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुकेश अंबानी यांनी नागपूर हे देशातील मध्यभागी असल्याने भविष्यात शैक्षणिक दृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या या शहराचा जवळच्या भविष्यात मोठा विकास होणार असल्याच मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितलं.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2012 04:15 PM IST

नागपुरात रिलायन्सची लवकरच गुंतवणूक - अंबानी

03 फेब्रुवारी

नागपूरच्या आसपास रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेट लवकरच मोठी गुंतवणूक करणार असल्याचं उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे. नागपूरच्या आयएमटीच्या दीक्षात समारंभात उद्योगपती मुकेश अंबानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुकेश अंबानी यांनी नागपूर हे देशातील मध्यभागी असल्याने भविष्यात शैक्षणिक दृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या या शहराचा जवळच्या भविष्यात मोठा विकास होणार असल्याच मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2012 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...