अमरसिंगांचा जामीन अर्ज फेटाळला

28 सप्टेंबरकॅश फॉर व्होट प्रकरणात अटकेत असलेल्या अमर सिंग यांना आजही दिलासा मिळाला नाही. कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहेत. किडनीच्या आजारावर उपचारासाठी परदेशात जाण्यासाठी सिंग यांनी जामीन अर्ज केला होता. सिंग यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. त्यांच्यावर सध्या एम्स मध्ये उपचार सुरू आहेत.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2011 04:58 PM IST

अमरसिंगांचा जामीन अर्ज फेटाळला

28 सप्टेंबर

कॅश फॉर व्होट प्रकरणात अटकेत असलेल्या अमर सिंग यांना आजही दिलासा मिळाला नाही. कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहेत. किडनीच्या आजारावर उपचारासाठी परदेशात जाण्यासाठी सिंग यांनी जामीन अर्ज केला होता. सिंग यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. त्यांच्यावर सध्या एम्स मध्ये उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2011 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...