अर्थकारणाचा तोल सांभाळण्यासाठी चीनचं बेल -आऊट पॅकेज

10 नोव्हेंबर, बीजिंगआर्थिक मंदीमुळे उद्भवलेल्या पडत्या काळात देशाच्या अर्थकारणाचा तोल ढासळू नये, यासाठी चीननं 570 कोटी डॉलर्सचं मदत पॅकेज जाहीर केलंय. चीननं सालो पावलोमध्ये झालेल्या जी-20 राष्ट्रांच्या परिषदेत ही महत्त्वाची घोषणा केली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दिलेल्या पॅकेजसोबतच अतिरिक्त चलनपुरवठा उपलब्ध करुन देणं आणि करांचं प्रमाण कमी करणं, याकडेही चीन सरकार लक्ष पुरवणार आहे. जगभरातल्या आर्थिक मंदीचा फटका चीनलाही बसलाय. चीनमध्येही बँक ऑफ चायनानं गेल्या दोन महिन्यात तीनवेळा व्याजदर कमी केलेत.

  • Share this:

First published: November 10, 2008, 12:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या