• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'कलम 35 अ' हात लावाल तर जळून खाक व्हाल; मेहबुबा मुफ्तींची सरकारला धमकी!
  • VIDEO: 'कलम 35 अ' हात लावाल तर जळून खाक व्हाल; मेहबुबा मुफ्तींची सरकारला धमकी!

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 03:41 PM IST | Updated On: Jul 28, 2019 04:50 PM IST

    मुंबई, 28 जुलै: जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला आहे. कलम 35 अमध्ये कोणतेही बदल केले किंवा छेडछाड केली तर त्यांचे हातच नाही तर त्यांच्या शरीराची राख होईल, असा इशारा दिला आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्या या वक्तव्यानंतर केंद्र सरकार कशा पद्धतीनं उत्तर देतं हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी