'बोरुडेला दिसत्या क्षणी अटक करा' पोलीसांना आदेश

'बोरुडेला दिसत्या क्षणी अटक करा' पोलीसांना आदेश

20 नोव्हेंबरपवई बलात्कार प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरुण बोरुडे देशातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलीसांना मिळाली. याची खबरदारी घेत पोलीस दलाने अरुण बोरुडेंसाठी पोलीसांनी लुकआऊट नोटीस (दिसत्या क्षणी अटक करणे) जारी करण्यात आली आहे. देशातल्या सर्व महत्वाच्या विमानतळांवर ही नोटीस जारी करण्यात आली आहे. बोरूडे देशातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बोरूडेंवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा आरोप आहे. बोरुडेला नोकरीतून बडतर्फ करण्यात आल आहे. बोरुडे पवई पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते.

  • Share this:

20 नोव्हेंबर

पवई बलात्कार प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरुण बोरुडे देशातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलीसांना मिळाली. याची खबरदारी घेत पोलीस दलाने अरुण बोरुडेंसाठी पोलीसांनी लुकआऊट नोटीस (दिसत्या क्षणी अटक करणे) जारी करण्यात आली आहे. देशातल्या सर्व महत्वाच्या विमानतळांवर ही नोटीस जारी करण्यात आली आहे. बोरूडे देशातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बोरूडेंवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा आरोप आहे. बोरुडेला नोकरीतून बडतर्फ करण्यात आल आहे. बोरुडे पवई पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते.

First published: November 20, 2010, 12:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading