शाहरूख मराठी सिनेमांच्या बाजूने

शाहरूख मराठी सिनेमांच्या बाजूने

27 ऑगस्टगेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईमला लावावा याबद्दल वाद सुरू आहे. आता याला बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खाननेही दुजोरा दिला आहे. प्रत्येक प्रादेशिक भाषेतील सिनेमाला त्यांच्या त्यांच्या राज्यात चांगला दर्जा मिळायला हवा, असे ही शाहरूखने व्यक्त केले आहे.

  • Share this:

27 ऑगस्ट

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईमला लावावा याबद्दल वाद सुरू आहे. आता याला बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खाननेही दुजोरा दिला आहे. प्रत्येक प्रादेशिक भाषेतील सिनेमाला त्यांच्या त्यांच्या राज्यात चांगला दर्जा मिळायला हवा, असे ही शाहरूखने व्यक्त केले आहे.

First published: August 27, 2010, 12:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading