• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गोयंचो भाई हरपलो... शोकमग्न गोवेकरांनी व्यक्त केल्या भावना
  • VIDEO: गोयंचो भाई हरपलो... शोकमग्न गोवेकरांनी व्यक्त केल्या भावना

    News18 Lokmat | Published On: Mar 18, 2019 11:15 AM IST | Updated On: Mar 18, 2019 12:28 PM IST

    पणजी, 18 मार्च : देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. आपल्या लाडक्या नेत्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गोवेकरांनी भाजप कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी शोकमग्न गोवेकरांनी न्यूज18 लोकमतकडे व्यक्त केल्या आपल्या भावना.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी