• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद
  • LIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Oct 26, 2018 01:34 PM IST | Updated On: Oct 26, 2018 01:41 PM IST

    गेल्या ४८ तासात काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींमध्ये १० अतिरेकी ठार झालेत. या चकमकींचा LIVE व्हिडिओ न्यूज18कडे आला आहे. त्यातून खोऱ्यातला तणाव आणि थरार स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी