S M L

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी राजनाथ सिंह यांचं नाव पुढे

Sonali Deshpande | Updated On: Mar 15, 2017 09:58 PM IST

rajnath-singh_13_0_0_0_0_0_1_0_1_0

15 मार्च : गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झालीय. राजनाथ सिंह यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात पुढे आहे.

भाजपचे नेते केशवप्रसाद मौर्य आणि राजनाथ सिंह यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. पण केंद्रीय मंत्रिमंडळातूनच कुणीतरी मोठा मंत्री उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून जाईल, असे संकेत भाजपने दिले होते. त्यामुळेच उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांच्याऐवजी राजनाथ सिंह यांचंच नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येऊ शकतं.

उत्तर प्रदेशातल्या कामगिरीवरच लोकसभा निवडणुकीतलं भाजपचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्यासारख्या नेतृत्वाची भाजपला गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2017 09:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close