आता पीएफमधून भरा घराचे हप्ते

आता पीएफमधून भरा घराचे हप्ते

  • Share this:

pf

15 मार्च : पीएफ म्हणजे निवृत्तीनंतर कामी येणारा पैसा असं समजलं जातं.पण पीएफ भरणाऱ्या नोकरदारांसाठी एक खूशखबर आहे.या पैशामधून आता घर खरेदी करण्यासाठी आणि हप्ते भरण्यासाठी तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.

याबाबतच्या कायद्यात दुरूस्ती सुचवणारं विधेयक या अधिवेशनात सरकार मांडणार आहे.घर घेताना डाऊन पेमेंट देण्यासाठी पीएफमधून 90 टक्क्यांपर्यंत पैसे काढता येणार आहेत.याचा चार कोटी लोकांना फायदा होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 15, 2017, 9:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading