शरद पवार आणि नरेंद्र मोदींची संसद भवनात चर्चा

शरद पवार आणि नरेंद्र मोदींची संसद भवनात चर्चा

  • Share this:

pm-sharad15 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची आज संसद भवनात भेट घेतली. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणी शरद पवार यांनी केली. मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या, अशीही मागणी शरद पवारांनी केलीय.

राज्यात झालेल्या महापालिका निवडणुका आणि पाच राज्यांतल्या निवडणुकांच्या निकालानंतर पवार-मोदींची भेट झाल्यामुळे या भेटीची चर्चा सुरू झालीय. पण पवार आणि मोदी यांच्या भेटीचा फार तपशील कळू शकलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 15, 2017, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading