कुपवाडा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराकडून दहशतवाद्याला कंठस्नान

  • Share this:

ceasefire

15 मार्च :  जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये बुधवारी सकाळपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

 कुपावाडा येथील कारलूस परिसरात ही चकमक सुरू आहे. अजून एक ते दोन दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

दरम्यान, या चकमकीत पोलिसांचा एक जवान जखमी झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 15, 2017, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading