तुम्हाला माहीत आहे होळीला कसं मिळालं नाव ?

तुम्हाला माहीत आहे होळीला कसं मिळालं नाव ?

  • Share this:

holi

1. एके काळी हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षसांचा राजा होता, आणि संपूर्ण पृथ्वीवर त्याचे राज्य होते.

holi

2. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णुचा भक्त होता.

holi3. हे कळताच हिरण्यकश्यप खूप चिडला आणि त्याने प्रल्हादला मारण्याचे ठरवले.

4. भगवान विष्णुने, प्रल्हादला जीवेमारण्याचा हिरण्यकश्यपचा प्रत्येक डाव अयशस्वी केला.

holi5. भगवान विष्णुच्या कृपेने प्रल्हाद वेळेला वाचला.

holi6. चिडलेल्या हिरण्यकश्यपने त्याची बहीण होलिका ची मदत घेतली.

holi7. होलिकाला आगीत न-जळण्याचे वरदान होते.

holi8. आपल्याकडे असलेल्या या वरदानाचा फायदा घेत होलिका लहान प्रल्हादला घेऊन जळत्या चितेमध्ये बसली. परंतु तिला हे माहीत नव्हते की, तिचे हे वरदान ती एकटी असतानाच उपयोगी पडू शकते.

holi9. होलिका जळून खाक झाली, मात्र प्रल्हाद विष्णुचे नाव जपत - जपत बाहेर आला.

holi10. या पद्धतीने होळी वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टीचा विजय म्हणून साजरी केली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2017 09:47 PM IST

ताज्या बातम्या