S M L

देश 'नमो'मय, देशातील बारा राज्यं भाजपमय

Sonali Deshpande | Updated On: Mar 12, 2017 03:50 PM IST

देश 'नमो'मय, देशातील बारा राज्यं भाजपमय

BJP FLAG FOR WAB

12 मार्च : पाच राज्यांच्या निकालानंतर देश आता नमोमय झाल्याचं चित्र दिसून येत आहे.देशातील बारा राज्यं भाजपमय झाली आहेत.१२ पैकी ३ राज्यात मित्रपक्षांसोबत आणि ९ राज्यात भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे.मणिपूर आणि गोव्यातही भाजप सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

जर असं झाल्यास १४ राज्य भाजपमय होतील. तर दुसरीकडे काँग्रेसमुक्त देश करण्याचं पंतप्रधान मोदींचं स्वप्न साकार होताना दिसते.सर्वात मोठा पक्ष अशी एकेकाळची ओळख असलेला काँग्रेस पक्षाची सत्ता फक्त ५ राज्यांमध्ये उरलीय.त्यामुळे काँग्रेस पक्षाचं अस्तित्व धोक्यात आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

भाजपची राज्यं

१) जम्मू-काश्मीर

Loading...

२) उत्तराखंड

३) राजस्थान

४) उत्तर प्रदेश

५)गुजरात

६) मध्य प्रदेश

७) झारखंड

८) छत्तीसगड

९) महाराष्ट्र

१०) आंध्र प्रदेश

११) आसाम

१२) अरुणाचल प्रदेश

cong_mapकाँग्रेसची राज्यं

१) पंजाब

२) हिमाचल प्रदेश

३) कर्नाटक

४) मेघालय

५) मिझोराम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

>>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2017 11:27 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close