S M L

मोदींना टक्कर देणारा देशात एकही नेता नाही, ओमर अब्दुल्लांची स्तुतीसुमनं

Sachin Salve | Updated On: Mar 11, 2017 12:32 PM IST

मोदींना टक्कर देणारा देशात एकही नेता नाही, ओमर अब्दुल्लांची स्तुतीसुमनं

11 मार्च : आपल्याला 2019 विसरुन 2024 च्या निवडणुकीची तयार करायला हवी, असं जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या अविश्वनीय कामगिरीबाबत ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट केलं आहे. निकालाचा कल बघता 2019 विसरुन जा आणि 2024 ची तयारी करा, असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. तसंच सध्या संपूर्ण भारतात मोदींसारखा दुसरा नेता नाही. असा कोणताही नेता नाही जो 2019 मध्ये मोदी आणि भाजपला टक्कर देईल असंही अब्दुल्ला म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close